Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

छावा क्रांतीवीर सेना चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा प्रसिद्ध अभिनेत्री श्री मेसवाल यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

admin by admin
13/02/2022
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
छावा क्रांतीवीर सेना चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा प्रसिद्ध अभिनेत्री श्री मेसवाल यांनी तुळजापूर येथे येऊन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
छावा क्रांतीवीर सेना चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा प्रसिद्ध अभिनेत्री श्री मेसवाल यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. अभिनेत्री मेसवाल यांच्या वतीने तुळजाभवानी मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. तुळजापूर हे क्षेत्र स्त्री शक्तींना प्रेरणा देणारे क्षेत्र असल्याची भावना अभिनेत्री मेसवाल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, विद्यार्थी सेना आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत अपराध, शहराध्यक्ष पुजारी कुमार टोले, तालुकाध्यक्ष औदुंबर जमदाडे, दत्ता सोमाजी, पुजारी महेश अमृतराव, ऍड. धीरज जाधव, अनिल आगलावे आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अभिनेत्री श्री मेसवालतुळजापूर
Previous Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयातील विद्यार्थांना उल्हास ट्रस्ट, चेन्नई यांच्या वतीने शिष्यवृत्ती देऊन कौतूक

Next Post

आयपीएल खेळणारा उस्मानाबाद जिल्ह्याचा पहिला क्रिकेटर, राजवर्धन हंगरगेकर ! – चेन्नई सुपर किंग्ज संघात समावेश

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

आयपीएल खेळणारा उस्मानाबाद जिल्ह्याचा पहिला क्रिकेटर, राजवर्धन हंगरगेकर ! - चेन्नई सुपर किंग्ज संघात समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's