Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

छावा क्रांतीवीर सेना चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा प्रसिद्ध अभिनेत्री श्री मेसवाल यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
छावा क्रांतीवीर सेना चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा प्रसिद्ध अभिनेत्री श्री मेसवाल यांनी तुळजापूर येथे येऊन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
छावा क्रांतीवीर सेना चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा प्रसिद्ध अभिनेत्री श्री मेसवाल यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. अभिनेत्री मेसवाल यांच्या वतीने तुळजाभवानी मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. तुळजापूर हे क्षेत्र स्त्री शक्तींना प्रेरणा देणारे क्षेत्र असल्याची भावना अभिनेत्री मेसवाल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.\"\"यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, विद्यार्थी सेना आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत अपराध, शहराध्यक्ष पुजारी कुमार टोले, तालुकाध्यक्ष औदुंबर जमदाडे, दत्ता सोमाजी, पुजारी महेश अमृतराव, ऍड. धीरज जाधव, अनिल आगलावे आदी उपस्थित होते.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: अभिनेत्री श्री मेसवालतुळजापूर
Previous Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयातील विद्यार्थांना उल्हास ट्रस्ट, चेन्नई यांच्या वतीने शिष्यवृत्ती देऊन कौतूक

Next Post

आयपीएल खेळणारा उस्मानाबाद जिल्ह्याचा पहिला क्रिकेटर, राजवर्धन हंगरगेकर ! – चेन्नई सुपर किंग्ज संघात समावेश

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

आयपीएल खेळणारा उस्मानाबाद जिल्ह्याचा पहिला क्रिकेटर, राजवर्धन हंगरगेकर ! - चेन्नई सुपर किंग्ज संघात समावेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!