Vartadoot
Tuesday, July 14, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

पीक विम्यासंदर्भात अनिल जगताप यांनी घेतली खा. सुप्रिया सुळे यांची भेट

admin by admin
23/05/2022
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
खा. सुप्रिया सुळे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पिक विमा प्रश्नात वैयक्तिक लक्ष घातले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी दिली आहे.
याबाबत अनिल जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे की, दि.१९ रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेवरून पिक विमा प्रश्‍नासंदर्भात त्यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान दाखल केलेल्या याचिका, दिला गेलेला निकाल, शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वर्ग होण्याबाबत काय उपाययोजना कराव्या लागतील इत्यादीबाबत सविस्तर अशी चर्चा झाली. प्रलंबित खरीप २०२० -२१ पिक विमा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ६ मे रोजी ऐतिहासिक निर्णय दिला असून उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार २८७ शेतकऱ्यांना सहा आठवड्यात पिक विमा देण्याचे उच्च न्यायालयाकडून कंपनीला आदेश झाले आहेत. त्या अनुषंगाने मुंबईत चर्चा झाली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातून एकूण दाखल झालेल्या पिक विमा संदर्भातील याचिका, माननीय उच्च न्यायालयाने दिलेला निकाल व त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम कशा प्रकारे वर्ग करता येईल त्या संदर्भातील उपाय योजना इत्यादींची सविस्तर माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी घेतली. तसेच या संदर्भात कृषिमंत्री, कृषी आयुक्त, कृषी सचिव व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांची लवकरच संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत कृषिमंत्री दादाजी भुसे यांना फोनवरून सूचित केले असल्याचे जगताप यांनी सांगितले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: खासदार सुप्रिया सुळेपीक विमा
Previous Post

शासकीय आधारभूत केंद्रावर २९ मे पर्यंत हरभरा विक्री करता येणार

Next Post

लोहारा पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली वाहने कागदपत्रे दाखवून घेऊन जावीत – प्रभारी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांचे आवाहन

Related Posts

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
Next Post

लोहारा पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली वाहने कागदपत्रे दाखवून घेऊन जावीत - प्रभारी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's