Vartadoot
Saturday, July 5, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथील मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद – माकणाई नवतरुण महाराष्ट्र गणेश मंडळाने केले होते आयोजन

admin by admin
08/09/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील माकणाई नवतरुण महाराष्ट्र गणेश मंडळाने गुरुवारी (दि.८) ५ किमी अंतराची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत ७५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
तालुक्यातील माकणी येथील माकणाई नवतरुण महाराष्ट्र गणेश मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत उमरगा येथील अखिल अविनाश जाधव प्रथम, होळी येथील बाळू गोविंद राठोड द्वितीय तर होळी येथील आकाश हरीश्चंद्र गाडेकर हा तृतीय आला.

माकणी येथील महेश दिलीप साठे चतुर्थ व रोहन शिवाजी साळुंके याने उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले. तसेच लहान गटातील मुलीसाठी 200 मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आली. यात महेक आफसर पठाण प्रथम, रुपाली रवी धारुळे द्वितीय तर प्रतिक्षा मारुती सुर्यवंशी हिने तृतीय क्रमांक मिळविला. सहभागी खेळाडूंना सन्मानपत्र देवुन गोरविण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती अच्युत बापु साठे, सरपंच विठ्ठल साठे, गणेश साठे, बळीराम आलमले, सचिन ढोणे, विकास भोरे, सचिन दिक्षीत, अॕड. दादासाहेब जानकर, गोविंद साठे, राहुल अशोक साठे, भरत जोगी, कृष्णात ढोणे, राहुल हणमंत साठे, वेदांत साठे, पिंटु कोरडे, संतोष साठे, अजित कोरडे, विकी राजपुत, लखन गरड व मंडळातील इतर सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गणेशोत्सवमाकणीमॅरेथॉन स्पर्धा
Previous Post

भातागळी येथील ओंकार जगतापचे NEET परीक्षेत यश

Next Post

सास्तुर येथील आदित्य माळीचे NEET परीक्षेत यश

Related Posts

सास्तुर येथील मुख्याध्यापक माने यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
लोहारा तालुका

सास्तुर येथील मुख्याध्यापक माने यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

03/07/2025
प्राचार्या पाटील मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

प्राचार्या पाटील मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

02/07/2025
हिप्परगा (रवा) येथील मुख्याध्यापिका उलन कांबळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील मुख्याध्यापिका उलन कांबळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

02/07/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयात वृक्ष लागवड
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयात वृक्ष लागवड

01/07/2025
प्रसिद्ध कवी, व्याख्याते अनंत राऊत आज लोहारा शहरात; विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन
लोहारा तालुका

प्रसिद्ध कवी, व्याख्याते अनंत राऊत आज लोहारा शहरात; विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

27/06/2025
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लोहारा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

25/06/2025
Next Post

सास्तुर येथील आदित्य माळीचे NEET परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

509049

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!