Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथे सुरु करण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्राला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने २५ बेडची मदत – समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांनीही केली पाहणी

admin by admin
03/05/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहोरा तालुक्यातील माकणी येथे लोकसहभागातून सुरु करण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्रासाठी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून २५ बेडची मदत करण्यात आली आहे. माकणी ग्रामपंचायतने लोकसहभागातून सुरू केलेल्या या केंद्रात याआधी २५ बेडची व्यवस्था केली होती. याठिकाणी आता एकूण ५० बेडची व्यवस्था झाली आहे.

तसेच जि प समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांनी शनिवारी (दि.१) आयसोलेशन केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तेथील रुग्णांची विचारपूस करून या केंद्रास ५० लिटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली व पाहणी केली. यावेळी कोरोना उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, भाजपाचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, विजय ओवांडकर, शिवाजी साठे, बालाजी साठे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथील आयसोलोशन केंद्रास उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिली भेट – गावात आणखी कडक लॉकडाऊन करण्याची केली सूचना

Next Post

ग्रामीण भागातील रूग्णालयांना वैद्यकीय यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्या – आ.सतीश चव्हाण यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी – आ. चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली लोहारा, उमरगा येथील हॉस्पिटलमध्ये पाहणी

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

ग्रामीण भागातील रूग्णालयांना वैद्यकीय यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्या - आ.सतीश चव्हाण यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी - आ. चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली लोहारा, उमरगा येथील हॉस्पिटलमध्ये पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's