Vartadoot
Sunday, January 18, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माजी आमदार कै. विनायक मेटे यांना लोहारा शहरात श्रद्धांजली अर्पण

admin by admin
18/08/2022
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवसंग्रामचे नेते माजी आमदार कै. विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी (दि.१८) त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अभिमान खराडे, बाळासाहेब पाटील, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नामदेव लोभे, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष आयनोद्दीन सवार, नगरसेवक प्रशांत काळे, अविनाश माळी, श्रीकांत भरारे, दीपक रोडगे, विजय ढगे, हरी लोखंडे, प्रकाश भगत, सागर पाटील, बालाजी चव्हाण, रंजना हासुरे, महेश गोरे, मल्लिकार्जुन पाटील, भागवत गरड, प्रशांत थोरात, ओंकार चौगुले, भरत पाटील, सुशांत शिंदे, आकाश येरनोळे, अनिल गोरे, मधुकर भरारे, नसीर शेख, अब्दुल शेख आदींसह नागरिक उपस्थित होते.

Tags: कै. विनायक मेटे
Previous Post

महाआवास अभियानात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल लोहारा पंचायत समितीला जिल्हास्तरीय उत्कृष्ठ तालुका प्रथम पुरस्कार

Next Post

विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक ! आरोग्य यंत्रणेचे प्रश्न विचारताच तानाजी सावंतांची उडाली तारांबळ

Related Posts

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
गौरीशंकर कलशेट्टी यांच्या साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड
लोहारा तालुका

गौरीशंकर कलशेट्टी यांच्या साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड

20/12/2025
लोहारा तालुका

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची राज्यस्तरावर निवड

18/12/2025
लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
Next Post

विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक ! आरोग्य यंत्रणेचे प्रश्न विचारताच तानाजी सावंतांची उडाली तारांबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's