Wednesday, November 18, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

मुरूम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय इमारतीचा भूमिपुजन सोहळा संपन्न – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील भीमनगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालयाच्या नविन इमारतीचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (दि.२२) पार पडला. या नवीन इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिता अंबर होत्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड, नगरसेवक रशीद शेख, विजयालक्ष्मी भालेराव, अजित चौधरी, श्रीकांत बेंडकाळे, आयुब मासुलदार, प्रमोद कुलकर्णी, योगेश राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.\"\"प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राम कांबळे यांनी धम्म वंदना म्हणून शुभारंभ केला. यावेळी भारतीय संविधान ग्रंथ देऊन बसवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सदर वाचनालय हे १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत स्थापन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झुंबर बनसोडे, महेंद्र गायकवाड, रूपचंद गायकवाड, महेंद्र कांबळे, बलभीम कांबळे, राहुल कांबळे, विजय कांबळे, प्रशांत गायकवाड, चंद्रकांत गोडबोले, भगवान कांबळे, राजेश गायकवाड, महेश लिमये, अजिंक्य कांबळे, किरण गायकवाड, आनंद कांबळे, सिद्धांत गायकवाड, प्रणित गायकवाड, प्रशांत मुरूमकर, समर्थ गोडबोले, आबाराव कांबळे, प्रा. महेश कांबळे, सिद्धांत सोनवणे, प्रणाली कांबळे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अण्णाराव कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी तर आभार प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे यांनी मानले.

Ad 2
Ad 1
Previous Post

गुंजोटी पंचायत समिती गण बेरोजगार मुक्त अभियान राबविणार – पंचायत समिती सदस्या क्रांती व्हटकर

Next Post

शिवसंपर्क मोहिमेअंतर्गत लोहारा तालुक्यातील सात ठिकाणी युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन

Related Posts

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

Next Post

शिवसंपर्क मोहिमेअंतर्गत लोहारा तालुक्यातील सात ठिकाणी युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!