Vartadoot
Monday, July 27, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मुरूम येथील प्रा. शिवाजी राठोड यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार

admin by admin
30/06/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. शिवाजी राठोड बुधवारी (दि. ३०) सेवानिवृत्त झाले. प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य प्रविण गायकवाड यांच्या हस्ते कै. माधवराव पाटील यांची प्रतिमा देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुधीर अंबर, सेवानिवृत्त प्रा. राजेश दलाल, प्रा. शोभा पटवारी, प्रा. कल्याणी टोपगे, प्रा. सुधीर नाकाडे, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. रवी आळंगे, विमा प्रतिनिधी शिवकुमार स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. संजय गिरी, प्रा. राजीव शाळू, प्रा. उमाकांत महामुनी, प्रा. शिवाजी राजोळे, प्रा. राजकुमार नाईक, प्रा. नारायण सोलंकर, प्रा. भालेराव, प्रा सुरेश मुर्गे, प्रा. राघवेंद्र धर्माधिकारी, प्रा. सुजित सुर्यवंशी, प्रा. दयानंद राठोड, प्रा. बबलु अंबर, संजय वैरागकर, शिवानंद पाटील, राजू कोळी, दत्ता शेळके आदिंनी पुढाकार  घेतला. सत्काराला उत्तर देताना प्रा.शिवाजी राठोड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी रसायनशास्त्र विभागातील प्रा. अण्णाराव कांबळे, प्रा. विठ्ठल चलपते यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. करबसप्पा ब्याळे तर आभार प्रा. सतिश रामपूरे यांनी मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

पुण्यतिथीचा खर्च टाळून वृद्ध सेवा केंद्राला मदत – उमरगा तालुक्यातील डाळिंब येथील इगवे परिवाराकडून स्तुत्य कार्य

Next Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील शेतकऱ्यास पवनचक्की कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी – न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्याने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली विनंती

Related Posts

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील शेतकऱ्यास पवनचक्की कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी - न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्याने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली विनंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's