Vartadoot
Monday, July 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मुरूम येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखाधिकाऱ्यांचा विविध संस्था, संघटनांच्या वतीने सत्कार

admin by admin
20/07/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मुरूम येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील शाखाधिकारी पुरुषोत्तम किशन यांची नांदेड येथे बदली झाली. या शाखेत नूतन शाखाधिकारी अरविंद नायक रुजू झाल्याबद्दल त्यांचा विविध संस्था, संघटनांमार्फत मंगळवारी (दि.२०) रोजी यथोचित सत्कार करण्यात आला. या शाखेला या परिसरामध्ये नावारूपाला आणून उर्जित अवस्थेमध्ये आणण्यात किशन यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. ग्राहकांना विविध सेवा- सुविधा उपलब्ध करून दिल्या व त्यांनी पुरविल्या. यावेळी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. डॉ. महेश मोटे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सचिव प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ. राजकुमार देवशेट्टे, व्यापारी संघटनेचे अशोक मिणीयार, डॉ. नितीन डागा, नगरसेवक रशिद शेख गुत्तेदार, गौस शेख, प्रा. मुकूंद धुळेकर, प्रा. डॉ. महादेव कलशेट्टी, प्रा. प्रतापसिंग राजपूत, डॉ. नागनाथ बनसोडे, अँड. एस. पी. इनामदार, भुसणीचे सुभाष गायकवाड, सहाय्यक शाखाधिकारी बालाजी मरे, ऑफीसर गणेश आरनापल्ली, रोखपाल प्रणित बागडे, प्रविण जोडे, भीमाशंकर कलशेट्टी, प्रविण भालेराव आदींसह नागरिक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांची पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट

Next Post

लोहारा तालुक्यात मंगळवारी (दि.20) 9 रुग्णांची भर

Related Posts

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?
आपला जिल्हा

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

03/07/2026
Next Post

लोहारा तालुक्यात मंगळवारी (दि.20) 9 रुग्णांची भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's