लोहारा शहरातील अनिल प्रोव्हीजन स्टोअर्स प्रस्तुत मोहिनी बिग कप चहा तर्फे आयोजित लक्ष्मी आली घरा उपहार योजनेचा सोडत सोहळा शनिवारी (दि. १०) लोहारा येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा-उमरगा तालुक्यातील ज्येष्ठ व्यापारी बळवंतरावजी पाटील हे होते. या कार्यक्रमासाठी सुरुची मसाले नागपूर, सायकल ब्रँड अगरबती, KLF निर्मल, NIINE DAIPER चे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कांबळे सर व अनिल वाले यांनी केले. या कार्यक्रमास लोहारा, उमरगा व तुळजापूर तालुक्यातील किराणा व्यापारी उपस्थित होते.
सोडत सोहळ्यातील भाग्यवान विजेते खालीलप्रमाणे –
दुकानदारांच्या ग्राहकाचे बक्षीस
१) पैठणी साडी ( कर्मवीर किराणा स्टोअर्स गुंजोटी) कु.न ३५६७
२) सोन्याची नथ (संदेश किराणा स्टोअर्स गंधोरा) कू.न ३२८२
३) मिक्सर ज्यूसर ( स्वामी किराणा स्टोअर्स आचलेर ) कु.न १७९६
४) मिक्सर ग्राइंडर (गोरे किराणा स्टोअर्स बेंडकाळ) कु.न १५९९
५) कॅस्ट्रोल स्टील सेट ( सुरज प्रोव्हिजन स्टोअर्स लोहारा ) कु.न ०२९२
६) फॅन ( प्रतीक्षा किराणा स्टोअर्स किलज) कू.न ०८६०
७) ब्लॅंकेट ( पी बी धरणे नळदुर्ग) कु.न ४९१४
८) ट्रॅव्हल बॅग (कर्मवीर पाटील किराणा स्टोअर्स गुंजोटी) कु.न ३५८५
९) कुकर सेट (माणिक सुरवसे किराणा जेवळी) कु.न २२०२
१०) थाळी सेट (प्रतीक्षा किराणा स्टोअर्स किलज) कु.न ०८५५
११) टिफिन लंच बॉक्स (स्वरा किराणा स्टोअर्स कास्ती) कु.न ३३०३
दुकानदारासाठीच्या सोडतीतील भाग्यवान विजेते खालील प्रमाणे
१) वॉशिंग मशिन ( रुद्र किराणा स्टोअर्स लोहारा)
कु.न ००७
२) सोने दोन ग्रॅम ( पी बी धरणे ) कु.न २५६
३) चांदी १००ग्रॅम (ज्योती किराणा स्टोअर्स उमरगा चौरस्ता) कु.न १६९
शिवय्या स्वामी यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील वाले, पाशु मोमीन, सुधीर कुंभार, गणेश जवादे, सचिन नागमे, श्रेयस वाले, शांतेश्वर दलाल, शिवराज कुंभार, समीर गवंडी, रोहित जोकार, समर्थ वाले, केदार वाले, वीरभद्र वाले, गिरीश वाले तसेच मोहिनी चहाचे सेल्स ऑफीसर महादेवजी जोगदंड यांनी योगदान योगदान दिले.