­
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते झाला उत्कृष्ट बैलजोडीचा सन्मान - Vartadoot
Vartadoot
Wednesday, May 28, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते झाला उत्कृष्ट बैलजोडीचा सन्मान

admin by admin
26/08/2022
in उमरगा तालुका
A A
0
Ad 10

उमरगा :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांच्या वतीने उमरगा तालुक्यातील बलसुर गावात “बैलपोळा” सणानिमित्त बैलांची उत्तम बडदास्त ठेवणाऱ्या शेतकरी बांधवांचा शाल फेटा व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.

 

सन्मान करण्यात आलेले शेतकरी पुढीलप्रमाणे :

1) बाबु शंकर मूडमे  – प्रथम क्रमांक
2) सुरज हैदर शेख – दुसरा क्रमांक
3) गोविंद रामा वाघमोडे – तिसरा क्रमांक
4) उस्मान गुलाब शेख – चोथा क्रमांक
5) रौप रोशन घुडसे – पाचवा क्रमांक

या सर्व शेतकरी बांधवाना शाल फेटा व राख रक्कम देऊन सन्माम करण्यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदारबैलपोळाराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवर चर्चा – मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

५० खोके, एकदम ओके ! – सोशल मीडियावर हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल

Related Posts

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश
उमरगा तालुका

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश

05/04/2025
दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड
उमरगा तालुका

दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड

21/01/2025
राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
उमरगा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

14/01/2025
वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे
उमरगा तालुका

वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे

13/01/2025
वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल
आपला जिल्हा

वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल

10/01/2025
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचा शिवाजी महाविद्यालयात शुभारंभ
आरोग्य व शिक्षण

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचा शिवाजी महाविद्यालयात शुभारंभ

03/01/2025
Next Post

५० खोके, एकदम ओके ! - सोशल मीडियावर हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

500662

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!