Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

मुख्य संपादक by मुख्य संपादक
14/01/2025
in उमरगा तालुका
A A
0
राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Ad 10

राजमाता जिजाऊच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा रविवारी (दि.१२) सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, रामकृष्ण बिराजदार, तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा त्यांच्या कार्यस्थळी जाऊन सन्मान करण्यात आला. यात उमरगा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पार पडत असलेल्या कर्तव्यासाठी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, तालुक्यातील रुग्णसेवेसाठी उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय कारभाराची जबाबदारी पार पाडत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोमल गरड – जाधव, ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अॅड. आकांक्षा चौगुले, अल्पसंख्यांक समाजातून अत्यंत संघर्षातून गुंजोटी व परिसरामध्ये रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. अनिस फातेमा शेख यांचा तर संपूर्ण आयुष्य शैक्षणिक कार्यात योगदान देत आजही शेती सांभाळत आपल्या कुटुंबातील पुढील पिढी उद्योजक बनवून समाजासमोर आदर्श ठेवला अशा भारत विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती लक्ष्मीबाई माने यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष सुनिता पावशेरे, उमरगा शहराध्यक्ष शंतनू सगर, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे संचालक तुकाराम बिराजदार, व्हंताळ वि. का. सो. चेअरमन प्रताप महाराज, जिजाऊ ग्रुपच्या अस्मिता पाटील, ऋषी सुरवसे आदीसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळाजिजाऊ जयंतीराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे

Next Post

लोहारा शहरात जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

Related Posts

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post
लोहारा शहरात जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

लोहारा शहरात जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's