Friday, October 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी मुख्तार चाऊस यांची तर जिल्हा महासचिव पदी शेख लईक अहमद यांची निवड

by admin
in आपला जिल्हा, राजकीय, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी मुख्तार चाऊस यांची तर जिल्हा महासचिव पदी शेख लईक अहमद यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हा महासचिव पदी शेख लईक अहमद यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अल्पसंख्यांक विभागाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी मुख्तार चाऊस यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी (दि.२३) राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद येथील कार्यालयात ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष खलील पठाण, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.\"\"यावेळी अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष तोफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, माजी जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, जिल्हा कार्यकारणी सदस्य हाजी बाबा शेख, लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख, उस्मानाबाद शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, शहर उपाध्यक्ष मन्नान काझी, इस्माईल काझी, तुळजापूर शहर उपाध्यक्ष मकसूद शेख, अमोल सुरवसे आदी उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.

Tags: राष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

कोरेगाववाडी येथे मोफत मधुमेह, रक्तदाब आणि नेत्र तपासणीचे शिबीर – स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या फिरत्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन

Next Post

ज्ञान प्रबोधिनीतर्फे सौर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन – हराळी येथे ग्रामीण भागातील युवतींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

ज्ञान प्रबोधिनीतर्फे सौर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन - हराळी येथे ग्रामीण भागातील युवतींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!