Vartadoot
Monday, July 27, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी दिग्विजय शिंदे

admin by admin
29/06/2022
in उमरगा तालुका, महाराष्ट्र
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी दिग्विजय शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.
स्वच्छता व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.२९) मुंबई येथे दिग्विजय शिंदे यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल पक्ष संघटना मजबुतीने उभी करावी अशी अपेक्षा या नियुक्तीपत्रात करण्यात आली आहे.

 


आज माझी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली. त्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष ना. जयंतजी पाटील साहेब, खा.सुप्रियाताई सुळे, ना. धनंजय मुंडे साहेब, राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार साहेब यांचे मनस्वी आभार. तसेच फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन आदरणीय साहेबांचे विचार, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांची विकासाची दूरदृष्टी उस्मानाबाद जिल्हा व महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी मी कटिबध्द राहील अशी ग्वाही दिग्विजय शिंदे यांनी यावेळी दिली. दिग्विजय शिंदे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: राष्ट्रवादी युवक काँग्रेस
Previous Post

महिलांनी पारंपरिक उद्योगापेक्षा नाविन्यपूर्ण उद्योगावर भर द्यावा- आमदार अभिमन्यू पवार – उमेदच्या उमंग महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Next Post

लोहारा येथे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Related Posts

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर
महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

08/04/2026
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा येथे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's