Friday, November 6, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

रोटरीच्या वतीने गरजू व निराधार महिलांना 12 शिलाई मशीन

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोरोनाच्या संकट काळामध्ये कुटुंबाचा आधार गमावलेल्या महिलांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 आणि रोटरी क्लब उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने शिलाई मशीन देऊन कुटुंब उभारण्यास घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब उमरगाच्या महिला सबलीकरण संचालक डॉ. शशी कानडे यांनी केले.

उमरगा येथील दत्त मंदिर परिसर येथे उमरगा तालुक्यातील गरजू निराधार 12 महिलांना शिलाई मशीन वाटप रोटरीचे माजी गव्हर्नर डॉ. दीपक पोपळे, रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा कविता अस्वले, माजी सचिव अनिल मदनसुरे, क्लबचे विद्यमान अध्यक्ष डॉ. पंडित बुटूकने, सचिव व्यंकट गुंजोटे यांच्या हस्ते करण्यात आले.\"\"रोटरी क्लब उमरगाच्या वतीने 2020-21 या वर्षामध्ये उमरगा तालुक्यातील बचतगट असो अथवा कोरोना संकट काळात निराधार झालेल्या महिला असो त्यांना मदतीचा हात देताना 20 शिलाई मशीन आतापर्यंत देण्यात आली आहे असे प्रतिपादन क्लबचे ट्रेनर डॉ. संजय अस्वले यांनी केले. यावेळी रोटरीचे हरिप्रसाद चांडक, पी एस पाटील, माजी अध्यक्ष शिवानंद दळगडे, नितीन होळे, प्रवीण स्वामी, अजित गोबारे, रणजीत बिराजदार, संतराम मुरजानी, संजय ढोणे, पप्पू स्वामी, सतीश साळुंके, उमेश चिंचोळे, गोविंद हराळकर, विकी चव्हाण मुन्ना पाटील, अमर परळकर डॉ. सुचिता पोपळे, मनीषा गुंजोटे, सविता दळवी, रोटरी किल्लारी सॅटेलाईट क्लबचे प्रमोद बिराजदार आदींची उपस्थिती होती.

दत्त मंदिर समितीचे प्रवीण कोराळे, सुनील पांचाळ, शाहू बिरादार, गिरीश कडगंचे, संतोष कडगंचे, अशोक टेकाळे, बालाजी शिंदे, बालाजी बोकडे, रवी आगडे आदींचीही यावेळी उपस्थिती होती. यावेळी जिजाऊ रोटरी क्लबच्या अध्यक्षा अंजली चव्हाण आणि पोद्दार लर्न स्कूल इंटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षा सोहा मुल्ला आणि सचिव सर्वेश दळवी यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गुंजोटे आणि तर अनिल मदनसुरे यांनी आभार मानले.

Ad 2
Ad 1
Tags: रोटरी क्लब
Previous Post

शिधापत्रिका बाबत कामांसाठी मंडळनिहाय शिबिराचे आयोजन

Next Post

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी विसर्ग सुरू

Related Posts

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

Next Post

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी विसर्ग सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!