Vartadoot
Monday, July 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील अपघाती वळण असलेल्या ठिकाणी तात्काळ फलक लावण्यात यावेत – संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

admin by admin
10/08/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील उपविभागीय अभियंता पद कायम स्वरूपी रुजू करावे व तालुक्यातील अनेक अपघाती वळण असलेल्या ठिकाणी तात्काळ फलक लावण्यात यावेत अशी मागणी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड च्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोमवारी ( दि.९) नायब तहसिलदार रणजित शिराळकर यांना हे निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, जेवळी ते धानुरी दरम्यान गतिरोधक व दिशादर्शक फलक नसल्यामुळे अनेक दुचाकी सह चारचाकी वाहनाचे अपघात होत आहेत तर दुचाकीस्वार यांना रात्रीच्या वेळी दिशादर्शक फलक नसल्यामुळे वळण रस्ता समजत नाही यासाठी तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करावी. तसेच जेवळी येथील लोहारा वळणापासुन सुरु झालेला जो धानोरी रस्ता आहे त्या रस्त्याच्या मध्ये सय्यद हिप्परगा या गावाकडे जाण्यासाठी वळण आहे. तिथे मागील दोन महिन्यापासून जवळपास चार, पाच अपघात झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ गतिरोधक व दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करुन वाहनधारक व नागरिकांची गैरसोय दूर करावी व होणाऱ्या अपघातास आळा घालावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, तालुका कार्याध्यक्ष बालाजी यादव, उपाध्यक्ष किरण सोनकांबळे,
संघटक प्रणील सुर्यवंशी, पवन चौधरी यांच्या स्वाक्षरी आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: संभाजी ब्रिगेड
Previous Post

मंगळवारी (१० ऑगस्ट ) १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा डोस – २८ दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस

Next Post

श्री विठ्ठलसाई कारखान्याचे हंगाम २०२१-२२ करीता रोलर पुजन संपन्न

Related Posts

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
Next Post

श्री विठ्ठलसाई कारखान्याचे हंगाम २०२१-२२ करीता रोलर पुजन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's