Vartadoot
Tuesday, August 11, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे शेतीशाळा संपन्न

admin by admin
11/11/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे गुरुवारी (दि.११) कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
तालुक्यातील आष्टाकासार येथे कृषी विभागाच्या वतीने या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी मासिकाचे वाचन करण्यात आले. या शेती शाळेत कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत विविध योजना, एमआरईजीएस अंतर्गत फळबाग, गांडूळ, नॅडेप आदी योजनांमधे शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन केले. तसेच शेतकरी मासिकाचे वाटप सरपंच सुलभा कांबळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक मारुती बनशेट्टी, प्रगतशील शेतकरी रवींद्र शिदोरे, जिनेंद्र पाटील, सिद्राम तडकले, खंडू शेरीकर, तुळशीदास कोरे, मुकेश मुळे, अमोल बलसुरे व शेतकरी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कृषी विभागशेतीशाळा
Previous Post

कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू, ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक बनली धोकादायक

Next Post

मुख्यमंत्री पदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्याचे वृत्त चुकीचे – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण

Related Posts

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर
लोहारा तालुका

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

10/08/2026
आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट
लोहारा तालुका

आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट

08/08/2026
हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर
लोहारा तालुका

हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर

05/08/2026
अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार
लोहारा तालुका

अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार

05/08/2026
विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन
लोहारा तालुका

विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन

03/08/2026
आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार
लोहारा तालुका

आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार

02/08/2026
Next Post

मुख्यमंत्री पदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्याचे वृत्त चुकीचे - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's