Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील श्री बालाजी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

admin by admin
04/06/2023
in आरोग्य व शिक्षण, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील श्री बालाजी विद्यालयातील दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील श्री बालाजी विद्यालयात रविवारी (दि. ४) सत्कार समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुतीराव आंबेकर हे होते. यावेळी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ बलसुरचे सचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, संस्थेचे उपाध्यक्ष गोविंदराव साळुंके, संचालक माधवराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, प्राचार्य एस. डी. कुलकर्णी, श्री बालाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यु. जी. गवारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यालयातील प्रियंका दंडगुले, आदित्य पवार, अपेक्षा दलाल, श्रेया कांबळे या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुरेश बिराजदार म्हणाले की, विद्यार्थ्यांनो सध्या स्पर्धेचे युग आहे. तुमच्यासाठी पुढील दोन वर्षे खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे जिद्द व चिकाटीने अभ्यास करून यशस्वी व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी गोविंदराव साळुंके, सुनिल साळुंके, माधवराव पाटील, अमर बिराजदार आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सत्कार
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राम मिटकरी, पंचायत समितीचे माजी उपसभापती दयानंद थोरात, व्यंकट राजपूत, देविदास पावशेरे, गजानन मिटकरी, अमोल थोरात, लक्ष्मण बिराजदार, निरंजन कुलकर्णी, कुमार कोरे, अमोल थोरात, बालाजी फुरडे, समाधान मनोहर, प्रवीण मनोहर, मधुकर कोळी, बापूराव पवार, गुंडेराव पवार, व्यंकट पवार, लखन राजपूत, किशोर हुडेकर यांच्यासह शिक्षक आर. टी. चेंडकाळे, प्रेमानंद निंबाळकर, बी. ए. घंटे, ए. सी. वाघमारे, एस. आय. आंबेकर, एम. एस. मिटकरी यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आर. टी. चेंडकाळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गुणवंत विद्यार्थी सत्कार
Previous Post

सालेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा निकाल १०० टक्के

Next Post

लोहारा नगरपंचायती कार्यालयाच्या नूतन ईमारत व गावतलाव सुशोभीकरण कामाचे आ. चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

लोहारा नगरपंचायती कार्यालयाच्या नूतन ईमारत व गावतलाव सुशोभीकरण कामाचे आ. चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's