Vartadoot
Tuesday, July 14, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील दिव्यांगांना तात्काळ लसीकरण करावे – राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार यांची निवेदनाद्वारे मागणी

admin by admin
26/05/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
१८ वर्षाच्या पुढील दिव्यांगासह वयोवृद्ध दिव्यांगांना तात्काळ लसीकरण करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार यांनी लोहारा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यातील दिव्यांगांना लसीकरणासाठी उपाययोजना करणे संदर्भात अनेक अडचणी येत आहेत. ग्रामीण भागातील काही दिव्यांग
असे आहेत ज्यांना घराच्या बाहेर येता येत नाही, चालता फिरता येत नाही असे अतितीव्र दिव्यांगांना घराबाहेर येता येत नसल्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावर वर जाणे शक्य नाही. त्यासाठी तालुक्यातील प्रत्येक सर्कल वाईज एक पथक नेमण्यात यावे व घरपोच लस देण्याचे नियोजन करण्यात यावे. या सर्व बाबीचा विचार करून तात्काळ संबंधित विभागाला आदेश देऊन दिव्यांगाचे लसीकरण चालू करावे अशी मागणी लक्ष्मण बिराजदार यांनी या निवेदनात केली आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, आदम शेख, बाजीराव पाटील, आप्पासाहेब उपरे, श्रीमंत गरड यांच्या स्वाक्षरी आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्यात मंगळवारी ९० रुग्णांची भर – नागरिकांनी नियमांचे पालन करून काळजी घेणे आवश्यक

Next Post

शुक्रवारी ( 28 मे ) 45 वर्षांच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लस – ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेऊन 84 दिवस झाली आहेत त्यांना मिळणार दुसरा डोस – लोहारा तालुक्यात 6 ठिकाणी होणार लसीकरण – लोहारा, सास्तुर, मार्डी, होळी, वडगाव(गां), अचलेर येथे होणार लसीकरण

Related Posts

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?
आपला जिल्हा

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

03/07/2026
धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
आपला जिल्हा

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

29/03/2026
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा
आपला जिल्हा

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा

19/03/2026
Next Post

शुक्रवारी ( 28 मे ) 45 वर्षांच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लस - ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेऊन 84 दिवस झाली आहेत त्यांना मिळणार दुसरा डोस - लोहारा तालुक्यात 6 ठिकाणी होणार लसीकरण - लोहारा, सास्तुर, मार्डी, होळी, वडगाव(गां), अचलेर येथे होणार लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's