Vartadoot
Tuesday, August 11, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील माकणी येथील आयसोलोशन केंद्रास गया फाउंडेशनच्या वतीने आँक्सिजन मशिन भेट

admin by admin
09/06/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना लोकसहभागातून सुरु करण्यात आलेल्या आयसोलोशन केंद्राला गया फाउंडेशन पुणे (माकणी) यांच्या वतीने आँक्सिजन मशीन भेट देण्यात आली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माकणी गावामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढली होते. अशा वेळी गावातील अनेकांना लोहारा, तुळजापुर, उस्मानाबाद येथे नेण्यात येत होते. त्यावेळी गावातील नागरिकांना तेथे गेल्यावर बेड, आँक्सिजन मिळत नव्हते ही बाब लक्षात आल्या नंतर सरपंच विठ्ठल साठे यांनी ग्रामपंचायत मध्ये बैठक घेऊन लोकसहभागातून २५ बेडचे आयसोलोशन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव ग्रामस्था समोर मांडला. याला सर्वांनी होकार दिला. लोकसहभागातून रक्कम गोळा करण्यात आली. यावेळी गया फाउंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय राठोडे यांनी फाउंडेशनच्या वतीने एक आँक्सिजन मशिन देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रविवारी आँक्सिजन मशिन भेट देण्यात आली. यामुळे तात्पुरत्या स्वरुपात रुग्णांची सोय होणार आहे.यावेळी सरपंच तथा कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष विठ्ठल साठे, उपसरपंच तथा कोरोना दक्षता समितीचे उपाध्यक्ष वामन भोरे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, सदस्य गोवर्धन आलमले, बाळू कांबळे, सरदार मुजावर, अभिमन्यू कुसळकर, अच्युत चिकुंद्रे, अँड.दादासाहेब जानकर, गया फाउंडेशन सदस्य दिगबंर राठोडे, फुलचंद आळंगे, मारुती जाधव, उमाशंकर कलशेट्टी, गौरीशंकर कलशेट्टी, शिवाजी साठे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मनाळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडित ढोणे, बळीराम दळवे, प्रदिप पाटील आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आयसोलेशन केंद्रगया फाउंडेशनमाकणी ग्रामपंचायत
Previous Post

लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

Next Post

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात वर्धापनदिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार – राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त घेतला कार्यक्रम

Related Posts

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर
लोहारा तालुका

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

10/08/2026
आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट
लोहारा तालुका

आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट

08/08/2026
हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर
लोहारा तालुका

हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर

05/08/2026
अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार
लोहारा तालुका

अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार

05/08/2026
विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन
लोहारा तालुका

विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन

03/08/2026
आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार
लोहारा तालुका

आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार

02/08/2026
Next Post

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात वर्धापनदिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार - राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त घेतला कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's