Vartadoot
Monday, July 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील युवकांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश – माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते केला प्रवेश

admin by admin
11/07/2021
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील अनेक तरुणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उस्मानाबाद येथे पक्षाच्या आढावा बैठकीत काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला.
जिल्ह्यात होऊ घातलेल्या आगामी नगर पालिका, नगरपंचायत, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी उस्मानाबाद येथील काँग्रेस भवन येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष धीरज पाटील होते. यावेळी मराठवाडा प्रभारी तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेराव, काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती. सातप्पा होनाळकर, हरीभाऊ गवळी, नरसिंग हराळे, दत्तात्रेय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिप्परगा (रवा) येथील विनोद मोरे, कुमार गिराम, बालाजी होनाळकर, बिभिशन हराळे, हनुमंत जाधव, गणेश कांबळे, गणेश नरगाळे, गोविंद नरगाळे, सातलिंग गिराम, सुनील राठोड, लक्ष्मण जाधव, शिवानंद होनाळकर, भरत होनाळकर, दत्तात्रेय वाडीकर, भागवत जाधव यांच्यासह अनेक तरुणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस, ओबीसी सेल, महिला काँग्रेस, एन एस यू आय, सर्व विभागाचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, सभापती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

सोमवारी (12 जुलै ) 45 वर्षाच्या वरील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस – 28 दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस

Next Post

अनोख्या मंगल परिणयाने चिमुकल्यांना मिळाली मायेची सावली, बापाचे छत्र

Related Posts

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
Next Post

अनोख्या मंगल परिणयाने चिमुकल्यांना मिळाली मायेची सावली, बापाचे छत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's