Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील होळी येथे आठवडी बाजाराचा शुभारंभ

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभाग अंतर्गत \’उमेद\’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा आयोजित उपजीविका वर्ष 2022-23 महाजीविका अभियान जनसेवा महिला प्रभागसंघ सास्तुर अंतर्गत स्त्री शक्ती महिला ग्रामसंघ होळी व ग्रामपंचायत कार्यालय होळी यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील होळी येथील महात्मा गांधी विद्यालय समोरील मैदानात रविवारी (दि.२८) आठवडी बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. होळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सरोजा बिराजदार व जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड यांच्या शुभहस्ते बाजाराचा शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी बोलताना समाधान जोगदंड म्हणाले की, महिलांनी वेळोवेळी अभियानाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा सदुपयोग करून घ्यायला हवा व याही पुढे जाऊन महिलांनी आपली उत्पादने बाजारपेठेत विक्री होण्याच्या दृष्टीने पॅकेजिंग, लेबलींग व मार्केटिंग वर भर दिला पाहिजे. तसेच गावातील ग्रामस्थ यांच्या एकीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

\"\"
या कार्यक्रमास उपसरपंच मा. दत्ता चव्हाण, ग्रामसेवक संजय कारभारी, स्त्री शक्ती महिला ग्रामसंघ अध्यक्षा सरोजा गायकवाड, तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे, तालुका समन्वयक राहुल मोहरे, प्रभाग समन्वयक प्रीतम बनसोडे, अविनाश चव्हाण, प्रभाग समन्वयक सेंद्रिय शेती प्रदीप चाव्हण, प्रभाग कृषी व्यवस्थापक सचिन गायकवाड, प्रभाग पशु व्यवस्थापक प्रदीप लोंढे, एमसीआरपी दैवता सरवदे, सीआरपी सुषमा मडोळे, नागाबाई पाटोळे यांच्यासह सास्तूर प्रभागातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती व गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\"\"

Ad 2
Ad 1
Tags: आठवडी बाजारउमेदउमेद अभियान
Previous Post

लोहारा तालुक्यातील होळी येथे आठवडी बाजाराचा शुभारंभ

Next Post

महामार्गांवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल – मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाक्याला दिली भेट

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

महामार्गांवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल - मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाक्याला दिली भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!