Vartadoot
Tuesday, July 14, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यात नवीन ७८ रुग्णांची भर – दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने काळजी घेणे आवश्यक

admin by admin
07/05/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शुक्रवारी ( दि. ७) प्राप्त अहवालानुसार तालुक्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये ४४ तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये ३४ असे एकूण ७८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
लोहारा तालुक्यात मागील काही महिन्यांपूर्वी कोरोनाचे तुरळक रुग्ण आढळून येत होते. परंतु मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शुक्रवारी ( दि. ७) प्राप्त अहवालानुसार तालुक्यात एकूण ७८ रुग्णांची भर पडली आहे.
त्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये तालुक्यातील नागूर २, कानेगाव ३, माकणी ५, भातागळी ४, खेड २, कास्ती बू. २, हिप्परगा (सय्यद) १, सालेगाव १३, जेवळी १, मार्डी १, कास्ती खु. २, बेंडकाळ २, धानुरी १, वडगाववाडी ३, कोंडजीगड १, उदतपूर १ असे एकूण ४४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये लोहारा ११, हिप्परगा १, उंडरगाव १, खेड ४, माळेगाव ३, हराळी १, जेवळी १, आष्टाकासार ५, धानुरी २, हिप्परगा (सय्यद) १, माकणी ३, सास्तूर १ असे एकूण ३४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. एकूणच परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे, स्वतःची व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लोहारा तालुक्यात सद्यस्थितीत शहरात ७८ तर ग्रामीण भागात ४७२ असे एकूण ५५० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कोविड १९लोहारा
Previous Post

छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या तालुका शाखेच्या वतीने फळे, खाऊचे वाटप – माकणी येथील कोविड आयसोलेशन सेंटर, सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयातील रुग्णांना केले फळे व खाऊचे वाटप

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी दिली माकणी येथील आयसोलेशन केंद्रास भेट – केंद्राची पाहणी करून घेतली बैठक

Related Posts

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?
आपला जिल्हा

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

03/07/2026
धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
आपला जिल्हा

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

29/03/2026
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा
आपला जिल्हा

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा

19/03/2026
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी दिली माकणी येथील आयसोलेशन केंद्रास भेट - केंद्राची पाहणी करून घेतली बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's