Vartadoot
Monday, July 13, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यात वैद्यकीय उपाययोजना करण्यात याव्यात – राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

admin by admin
12/05/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यमंत्री संजय बनसोडे हे सोमवारी ( दि. १०) उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी त्यांची भेट घेऊन तालुक्यातील कोविड च्या सद्यस्थितीची माहिती देऊन वैद्यकीय उपाययोजना करण्यासंबंधी मागण्यांचे निवेदन दिले.


या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लोहारा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात एकूण ५१० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. लोहारा तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये, चार प्राथमिक आरोग्य केंद्र सोडली तर इतर कोणतीही वैद्यकीय व्यवस्था नाही. तसेच एखादे मोठे खाजगी रुग्णालयही नाही. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी मोठी गैरसोय होत आहे. नॉर्मल असलेल्या रुग्णांना लोहारा येथील कोविड सेंटरमध्ये ठेवले जात आहे. परंतु ज्यांची परिस्थिती गंभीर आहे, अशा रुग्णांना उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद याठिकाणी नेण्यात येते. परंतु सध्या तिथेही रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने बेड उपलब्ध होणे अवघड झाले आहे. त्यामुळे लोहारा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, कोनसेंट्रेटर व एम. डी. वैद्यकीय अधिकारी यांची उपलब्धता झाली तर येथेच उपचार करता येतील. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची गैरसोय होणार नाही. तसेच लोहारा तालुक्यात डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डी सी एच सी ) उभारण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून संबंधितांशी बोलून सदरील सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात अशी विनंती राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, माकणीचे सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: तालुकाध्यक्ष सुनील साळुंकेराज्यमंत्री संजय बनसोडेलोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांनी केला कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांचा सत्कार – कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन

Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथील आरोग्य केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, आरोग्य केंद्र डागडुजी, उपाययोजना करण्यात यावी – ऐश्वर्या साठे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी

Related Posts

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?
आपला जिल्हा

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

03/07/2026
धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
आपला जिल्हा

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

29/03/2026
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा
आपला जिल्हा

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा

19/03/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथील आरोग्य केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, आरोग्य केंद्र डागडुजी, उपाययोजना करण्यात यावी - ऐश्वर्या साठे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's