Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा (बु) नगरपंचायतच्या प्रारूप मतदार यादी कार्यक्रमास तात्पुरती स्थगिती देण्यात यावी – आमदार ज्ञानराज चौगुले यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

admin by admin
16/04/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा (बु) नगरपंचायतच्या प्रारूप मतदार यादी कार्यक्रमास तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी विनंती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्त, राज्य निवडणूक आयोग मुंबई यांना गुरुवारी (दि. १६) पत्र पाठवले आहे.
या पत्रात आमदार चौगुले यांनी म्हणले आहे की, माझ्या मतदारसंघातील लोहारा (बु) नगरपंचायतची मुदत संपत आल्याने राज्य निवडणूक आयोगाने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना लोहारा (बु) नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रारूप मतदार यादी कार्यक्रम २०२०- २१ घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार १९ एप्रिल रोजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करावी व दि. १९ ते २९ एप्रिल पर्यंत सदर यादीवर हरकती व सूचना मागवायच्या आहेत. परंतु राज्यात कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ एप्रिल ते १ मे पर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. यादरम्यान कलम १४४ लागू असून नागरिकांना बाहेर फिरण्यास संचारबंदी केलेली आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यास यादी पाहणे, यादीवर सूचना, हरकती नोंदवणे यासाठी नगरपंचायत कार्यालयात गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सध्या लोहारा शहरासह परिसरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच असल्याने सदर प्रारूप मतदार यादी कार्यक्रमास स्थगिती देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मतदारसंघातील कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लोहारा (बु) नगरपंचायतच्या प्रारूप मतदार यादी कार्यक्रमास तात्पुरती स्थगिती देऊन सहकार्य करावे अशी विनंती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेलोहारा (बु) नगरपंचायत
Previous Post

उमरगा-लोहारा तालुक्यातील रुग्णांसाठी लातूर जिल्ह्यातून ऑक्सिजन सिलिंडर रिफिल करून घेण्यासाठी परवानगी द्या – आमदार ज्ञानराज चौगुले यांची अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागणी

Next Post

नेरली कुष्ठधामच्या रुग्णसेवेत उमरग्याच्या सगर कुटूंबीयाचे योगदान – अभियंता फिनीक्स सगर यांच्या प्रयत्नाने सोफोस कंपनीची अडीच लाख रुपयांची मदत

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

नेरली कुष्ठधामच्या रुग्णसेवेत उमरग्याच्या सगर कुटूंबीयाचे योगदान - अभियंता फिनीक्स सगर यांच्या प्रयत्नाने सोफोस कंपनीची अडीच लाख रुपयांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's