Vartadoot
Friday, January 16, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील जय जगदंबा नवरात्र महोत्सव अध्यक्षपदी प्रशांत काळे तर उपाध्यक्षपदी दत्ता स्वामी

admin by admin
19/09/2022
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील जय जगदंबा नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रशांत काळे व उपाध्यक्ष पदी दत्ता स्वामी यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा शहरातील जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाची बैठक रविवारी ( दि.१८) पार पडली. मंडळाचे माजी अध्यक्ष विजय महानुर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अध्यक्षपदी प्रशांत काळे, उपाध्यक्षपदी दत्ता स्वामी, तर सचिवपदी शिवा कुंभार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. लोहारा शहरात गेल्या ४९ वर्षांपासून मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु दोन वर्षांपुर्वी कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा केला गेला. या वर्षी उत्सवावरील निर्बंध शिथिल झाल्याने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या नऊ दिवसात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


या बैठकीसाठी तुकाराम विरुधे, प्रशांत लांडगे, हरी लोखंडे, सुनील देशमाने, बाळु माळी, प्रशांत जाधव, गणेश खबोले, श्रीशैल्य स्वामी, सिद्धेश्वर वैरागकर, सुनील ठेले, नागनाथ जाधव, बाळु माशाळकर, अनिल ठेले, नितीन पवार, बाळु पाटील, मंगेश बनशेट्टी, बाबा जाधव, चेतक पवार, सचिन जाधव, संजय लांडगे, नागनाथ लोहार, प्रेम लांडगे,मुकुंद पवार, सुरज लोहार, राहुल विरुधे, प्रशांत रेणके, राहुल रेणके, कृष्णा विरुधे, सागर रेणके, महेश कुंभार, राजेश भोरे आदी उपस्थित होते.

Tags: नवरात्र महोत्सव
Previous Post

खा. ओमप्रकाश निंबाळकर यांची हासोरी गावास भेट – नागरिकांना मदत करण्याची जिल्हाधिकारी यांना केली सूचना

Next Post

मुरुमच्या महात्मा बसवेश्वर पतसंस्था विभागीय स्तरावरील द्वितीय दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित

Related Posts

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
गौरीशंकर कलशेट्टी यांच्या साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड
लोहारा तालुका

गौरीशंकर कलशेट्टी यांच्या साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड

20/12/2025
लोहारा तालुका

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची राज्यस्तरावर निवड

18/12/2025
लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
Next Post

मुरुमच्या महात्मा बसवेश्वर पतसंस्था विभागीय स्तरावरील द्वितीय दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's