Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. साक्षी गिल्डा हिची राष्ट्रीय कबड्डी चाचणी स्पर्धासाठी निवड

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. साक्षी दिपक गिल्डा (इयत्ता अकरावी विज्ञान ) हीची एकोणीस वर्षीय वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. दिनांक ९ मार्च २०२१ रोजी कर्नाळा अँकडमी, पनवेल येथे निवड चाचणी होणार आहे. या चाचणीत तिची निवड झाली तर भारतीय संघात तिची निवड होऊ शकते. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बलभीम महाविद्यालय बीडचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संतोष उंदरे ( उपप्राचार्य – बलभीम महा.बीड.) प्रा.विरभद्र स्वामी, प्रा. यशवंत चंदनशिवे, कबड्डी प्रशिक्षक विवेकानंद क्षिरसागर, प्रा. शिवाजी जाधव, महादेव कदम , प्रा. रत्नमाला पवार, प्रा. पल्लवी कल्लशेट्टी, प्रा. अनिता पवार, प्रा. राहुल मोरे, प्रा. अभिजित सपाटे, प्रा. सुनंदा सुर्यवंशी, प्रा. स्नेहल करदुरे, प्रा. माने मँडम यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Previous Post

उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री शिवारात आढळला बिबट्या; काही वेळातच बेशुद्ध होऊन झाला मृत्यू

Next Post

लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांनी सामोपचाराने मिटविला शेतरस्त्याचा प्रश्न

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांनी सामोपचाराने मिटविला शेतरस्त्याचा प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!