Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात करियर मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ व ट्रेनिंग प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने करियर मार्गदर्शन कार्यक्रम व टीसीएस. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर होते. यावेळी देवगिरी कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. गायकवाड सर, डॉ. पतंगे सर, प्राध्यापिका सबिहा शेख, प्राध्यापिका सविता मांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअर विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते टीसीएस कंपनीत निवड झालेल्या मोहिणी मोरे व सुप्रिया फरिदाबादकर या दोन विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. डी. चिकटे, प्रास्ताविक ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आर. डी. निकम तर कार्यक्रमाचा समारोप प्राध्यापिका महानंदा मोरे यांनी केला.\"\"या कार्यक्रमासाठी प्रा. विनोद तूंगे, प्रा. राजपाल वाघमारे, प्रा. आर.एस. पात्रे, प्रा. तौफीक कमाल, प्रा. व्यंकट घोडके, प्रा. प्रतीक्षा कदम, प्रा. रुपाली कोटणुर, प्रा. साधना चव्हाण, प्रा. सपना चव्हाण तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना रोजगानिर्मिती विषयक तसेच सॉफ्ट स्किल विषयी महत्वपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांनी केला.

Ad 2
Ad 1
Tags: टीसीएसभानुदासराव चव्हाण महाविद्यालयमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ
Previous Post

कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी लोहारा तालुकास्तरीय समिती स्थापन

Next Post

लोहारा तालुक्यातील भातागळी गावात उभारली एकच गुढी – मागील अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील भातागळी गावात उभारली एकच गुढी - मागील अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!