Vartadoot
Tuesday, July 14, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे बुद्धिबळ स्पर्धेस सुरुवात – श्री बसवेश्वर गणेश मंडळाने केले आयोजन

admin by admin
04/09/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील श्री बसवेश्वर गणेश मंडळाकडून बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ६४ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
लोहारा येथील श्री बसवेश्वर गणेश मंडळाकडून दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंडळाने रविवारी (दि.४) बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण ६४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.मंडळाचे अध्यक्ष वैजीनाथ माणीकशेटी, उपाध्यक्ष संतोष फावडे, सचिव रामेश्वर वैरागकर, विरेश स्वामी, योगेश स्वामी, अप्पू स्वामी, विरभद्र फावडे, दयानंद स्वामी, शशांक पाटील, विजय स्वामी, सचिन स्वामी, वैभव माणीकशेटी, प्रसाद जटटे, नागेश जटटे, सुमित फावडे, सागर स्वामी, राजेंद्र स्वामी, पापु बोराळे, धनराज फरीदाबादकर, रवी नरुणे, गणेश हिप्परगेकर,प्रविण संगशेट्टी, प्रशांत माळवदकर, बाळु माशाळकर आदीसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: बुद्धिबळ
Previous Post

तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेत तब्बल ११०५ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग – लोहारा शहरातील अष्टविनायक गणेश मंडळाकडून स्पर्धेचे आयोजन

Next Post

लोहारा शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात – वीजपुरवठा खंडित

Related Posts

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
तावशीगड येथील धीरज बिराजदार याने पटकावले सुवर्णपदक
लोहारा तालुका

तावशीगड येथील धीरज बिराजदार याने पटकावले सुवर्णपदक

28/06/2026
शिक्षिका सुप्रिया माळवदकर यांना विनोबा अँपचा पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार
लोहारा तालुका

शिक्षिका सुप्रिया माळवदकर यांना विनोबा अँपचा पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार

27/06/2026
Next Post

लोहारा शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात - वीजपुरवठा खंडित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's