Thursday, October 15, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्यांचा विवाह संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात रविवारी (दि.२७) मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात ९ जोडप्यांच्या विवाह संपन्न झाला.
लोहारा शहरातील अस्लम सय्यद यांनी सामाजिक भावना जपत स्वखर्चातुन मुस्लिम समाजातील सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. रविवारी (दि. २७) सायंकाळी ७ च्या सुमारास हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. यात ९ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. यावेळी वधु वरांना आशिर्वाद देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव, किशोर साठे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस मसुदभाई शेख, कादर खान, असद पठाण, तौफिक शेख, इफतेकार पटेल, वकिल शेख, अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, रोहयोचे माजी चेअरमन आयुब शेख, नगरसेवक अविनाश माळी, अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, नगरसेवक जालिंदर कोकणे, अमिन सुंबेकर, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, बाळासाहेब पाटील, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, ओम कोरे, वामन भोरे, प्रा‌. महेश मोटे, इकबाल मुल्ला, गिरीश भगत, रफिक पटेल, मुन्ना जाधव, गौस शेख, रौफ बागवान, नगरसेवक आरिफ खानापुरे, प्रशांत काळे, दिपक मुळे, हरी लोखंडे, तंटामुक्ती अध्यक्ष फजल कादरी, लायक कादरी, तौफिक कमाल, अजिज सय्यद, अमिन कुरेशी, सलीम कुरेशी, साहेबलाल शेख, जाकिर कुरेशी, अश्फाक शेख, ओम पाटील, यासिन शेख, वजिर मनियार, संतोष फावडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. \"\"यावेळी नवदाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. या सामुदायिक विवाह सोहळ्यास परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

Tags: मुस्लिम समाजसामुदायिक विवाह सोहळा
Previous Post

लोहारा येथे मनसेची बैठक संपन्न – युवकांनी केला मनसेत प्रवेश

Next Post

उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार जिल्हा परिषद शाळेत खरी कमाई उपक्रम

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार जिल्हा परिषद शाळेत खरी कमाई उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!