Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याची घेतली शपथ

by admin
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिनित्त लोहारा शहरात गुरुवारी (दि.१७) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीन बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी सेना तालुका प्रमुख शेखर पाटिल व प.स.माजी सभापती विलास भंडारे यांच्या हस्ते मशाल पेटवून अभिवादन करण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा शेवटच्या भाषणात माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा असे आवाहन केले होते. त्यांचे हे शब्द आपण शेवटपर्यत पाळु असे प्रतिपादन शेखर पाटिल यांनी यावेळी केले. तसेच यावेळी उपस्थित शिवसैनिक व युवासैनीकांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सदैव राहु अशी शपथ घेतली.

\"\"

यावेळी शेतकरी सेना तालुका प्रमुख शेखर पाटिल, राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष नाना पाटिल, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख, माजी प.स.सभापती विलास भंडारे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, शिवसेना नेते पंडित बारगळ, माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गवंडी, रघुवीर घोडके, कालिदास गोरे, बालाजी माशाळकर, बालाजी जाधव, कुंडलीक सुर्यवंशी, पिंटु गोरे, चेतन गोरे, तुळशिदास शिंदे, विजय फावडे, काका वाघमारे, बसय्या स्वामी, मल्लीनाथ पांचाळ, मैनुद्दिन शेख यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Previous Post

राज्यात आठवडाभर राहणार थंडीचा कडाका

Next Post

महामार्गाच्या उर्वरित कामासाठी २८२ कोटीच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी – आक्रमक राष्ट्रवादीसह, खा. निंबाळकर, आ. चौगुले यांच्या पाठपुराव्याला यश

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

महामार्गाच्या उर्वरित कामासाठी २८२ कोटीच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी - आक्रमक राष्ट्रवादीसह, खा. निंबाळकर, आ. चौगुले यांच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!