Vartadoot
Tuesday, May 20, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील प्रभाग १७ मधील नागरिकांच्या घरात शिरले होते पावसाचे पाणी – भरत सुतार यांनी पाहणी करून स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने काढून दिले पाणी

admin by admin
03/06/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील अनेक घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. याची माहिती मिळताच समाजसेवक तथा मेडीकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष भरत सुतार यांनी पाहणी करून लगेच स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने सदरील घरातील पाणी‌ काढुन दिले.
लोहारा शहरासह परिसरात सोमवारी ( दि.३१) दुपारी अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास एक तास झालेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तसेच शहरातील अनेक भागात अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तसेच शहराजवळील ओढे वाहत होते. अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. शहरातील प्रभाग क्रमांक १७ मध्येही अनेक घरात पाणी शिरले होते. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. घरात पाणी शिरल्याने काही नागरीकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली होती. मैनोद्दिन बागवान, यासीन बागवान, सागर घोडके, अकबर जेवळे, बापु लोळगे, माणिक चिकटे, शंकर सुतार, फेरोज गवंडी, अमीन बागवान, प्रकाश चिकटे, विश्वनाथ सुतार आदिच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. याची माहीती कळताच समाजसेवक तथा मेडीकल असोसिएशनचे लोहारा तालुकाध्यक्ष भरत सुतार यांनी पाहणी करून लगेच स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने सदरील घरातील पाणी‌ काढून दिले.

पाणी काढुन देण्याकरीता एजाज गवंडी, ज्ञानेश्वर काडगावे, रोहीत लोळगे, सिध्देश्वर चिकटे, दिनेश माळी, अक्षय घोडके,रामेश्वर सुतार, गोपाळ घोडके यांचे सहकार्य लाभले. भरत सुतार यांच्या या कार्याचे व्यंकट चिकटे, संतोष माळी, मुन्ना कदम, नाना माळी, बाबा बागवान, सतीश माळी, शिंदे मॅडम, नितीन वाघ, लिंबराज कटके यांनी कौतुक केले आहे. मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष भरत सुतार यांनी यापूर्वीही प्रभागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक घरात सॅनिटायझर, नेबुलायझर मशीन वाटप केले होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: प्रभाग क्रमांक 17भरत सुतारलोहारा
Previous Post

कोरोनामुक्तीसाठी राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धेची घोषणा – प्रत्येक महसूल विभागातील चांगल्या कामगिरी करणाऱ्या तीन ग्रामपंचायतीना मिळणार बक्षिस – अनुक्रमे 50 लाख, 25 लाख व 15 लाख रक्कम मिळणार – ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

Next Post

लोहारा तालुक्यातील 21 गावात जनता कर्फ्युचे आदेश – उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिले आदेश – 12 जून च्या सकाळी 7 पर्यंत राहणार लागू

Related Posts

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
जय भीम पदयात्रेत धाराशिवकरांचा उत्स्फूर्त सहभाग
आपला जिल्हा

जय भीम पदयात्रेत धाराशिवकरांचा उत्स्फूर्त सहभाग

14/04/2025
पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात;  आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड
आपला जिल्हा

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड

08/04/2025
लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश
उमरगा तालुका

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश

05/04/2025
राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने
आपला जिल्हा

राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने

27/03/2025
धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश
आपला जिल्हा

धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

25/03/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील 21 गावात जनता कर्फ्युचे आदेश - उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिले आदेश - 12 जून च्या सकाळी 7 पर्यंत राहणार लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

498939

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!