Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहाऱ्याचे नूतन तहसीलदार म्हणून प्रसाद कुलकर्णी रुजू

admin by admin
20/06/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहाऱ्याचे तहसीलदार म्हणून प्रसाद कुलकर्णी यांनी सोमवारी (दि.१९) पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.
लोहाऱ्याचे तहसीलदार संतोष रुईकर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. त्यात तहसीलदार संतोष रुईकर यांची बदली झाली आहे. तर लोहारा तहसील कार्यालयाचे नूतन तहसीलदार म्हणून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे तहसीलदार पदी कार्यरत असलेले प्रसाद कुलकर्णी यांची नियुक्ती झाल्याचे आदेशात म्हणले होते. त्यामुळे प्रसाद कुलकर्णी यांनी सोमवारी (दि.१९) लोहारा तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले. यावेळी आज दि.१९/०६/२०२३ रोजी श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी लोहारा तहसीलदार पदाचा पदभार स्‍वीकारला असुन यावेळी लोहारा तहसील कार्यालय अधिकारी व कर्मचारी यांच्‍या वतीने तहसीलदार श्री. प्रसाद कुलकर्णी यांचाऔपचारीक सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी प्रभारी नायब तहसीलदर माधव जाधव, बालाजी चामे, प्रविण माटे, मंडळ अधिकारी लोहारा भरनाळे बी.एस., मंडळ अधिकारी वाजीद मणियार, महसुल सहाय्यक भागवत गायकवाड, दत्‍तात्रय सुर्यवंशी, वजीर अत्‍तार, गहिणीनाथ देवगीरे, तलाठी दिपक रेड्डी, शिवाजी गलांडे, डाटा इन्‍ट्री ऑपरेटर वजिर मणियार, सचिन पांचाळ, आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

तहसीलदार
मागास तालुका म्हणून ओळख निर्माण झालेल्या लोहारा तालुक्यातील नागरिकांची कामे करण्याबरोबरच अनेक आव्हाने नूतन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्यासमोर राहणार आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारा तहसीलदार
Previous Post

पाटलांनी दाखवली मदतीची पाटीलकी – रुग्णवाहिका बोलावून अपघातग्रस्ताला तात्काळ पाठवले रुग्णालयात

Next Post

नाना नानी पार्कला हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या – माजी नगरसेवक शाम नारायणकर यांची मागणी

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

नाना नानी पार्कला हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या - माजी नगरसेवक शाम नारायणकर यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's