Vartadoot
Tuesday, July 14, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जोपासली पाहिजे – शास्त्रज्ञ डॉ. धीरज गंभीरे – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम

admin by admin
17/08/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त लोहारा तालुक्यातील राजेगाव येथे शरद पवार विद्यालय व जि प प्रा शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अमेरिकेमध्ये कॅन्सर या रोगावर संशोधन पूर्ण केलेले शास्त्रज्ञ डॉ. धीरज गंभीरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उमरगा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नितीन होळे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शरद पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख सर, जि प प्रा शाळेचे मुख्याध्यापक पोतदार सर, राजेगावचे सरपंच सुरेश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब देशमुख यांच्यासह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोरे सर यांनी केले. सुत्रसंचालन अविनाश देशमुख यांनी तर वाघडोळे सरांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अमृतमहोत्सव
Previous Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त कानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ध्वजारोहण – विद्यार्थी व नागरिकांनी घेतली अमली पदार्थ सेवन विरोधी शपथ

Next Post

लोहारा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न

Related Posts

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
तावशीगड येथील धीरज बिराजदार याने पटकावले सुवर्णपदक
लोहारा तालुका

तावशीगड येथील धीरज बिराजदार याने पटकावले सुवर्णपदक

28/06/2026
शिक्षिका सुप्रिया माळवदकर यांना विनोबा अँपचा पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार
लोहारा तालुका

शिक्षिका सुप्रिया माळवदकर यांना विनोबा अँपचा पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार

27/06/2026
Next Post

लोहारा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's