Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार भाऊसाहेब बिराजदार अर्बन बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

admin by admin
26/09/2022
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बँकेच्या स्वमालकीच्या भव्य नूतन इमारतीचे उद्घाटन विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. उमरगा येथे शनिवारी (दि.१ ऑक्टोबर) या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सतीश चव्हाण हे राहणार आहेत. यावेळी माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उमरगा येथील बँकेच्या समोर शनिवारी (दि.१ऑक्टोबर) हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे चेअरमन सुरेशदाजी बिराजदार, संचालक सुनील माने, विजयकुमार सोनवणे, गोविंदराव साळुंके, मल्लिनाथ मलंग, साहेबराव पाटील, व्यंकटराव सोनवणे, इंद्रजित घोडके, संजय गायकवाड, विजया चालुक्य, छाया इंगळे, शिवाजीराव मोरे, सुधाकर मुंढे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शहापूरे यांनी केले आहे.

बँकेची नूतन इमारत

भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव दिल्याबद्दल माननीय अजितदादा पवार यांचा यावेळी सभासदांतर्फे सत्कार करण्यात येणार आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अजितदादा पवारचेअरमन सुरेशदाजी बिराजदारनूतन इमारत उद्घाटनभाऊसाहेब बिराजदार अर्बन बँक
Previous Post

सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात आयोजित दिव्यांग शस्त्रक्रिया शिबिरात ६७ दिव्यांग बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतिने भक्तांसाठी अन्नछत्र – पोलिस उपनिरीक्षक रविकुमार पवार व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अविनाश साळुंके यांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतिने भक्तांसाठी अन्नछत्र - पोलिस उपनिरीक्षक रविकुमार पवार व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अविनाश साळुंके यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's