Vartadoot
Monday, July 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शितल कार्ले यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले कुस्ती पंच प्रशिक्षण

admin by admin
15/03/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील शीतल कार्ले यांनी कुस्ती पंच प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण केले असून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिल्या प्रशिक्षित कुस्ती पंच होण्याचा बहुमान मिळवला आहे.
मल्लविद्या कुस्ती महासंघ यांच्या वतीने दि. १२ ते १४ या कालावधीत कराड (जि. सातारा) येथील संजय पाटील कुस्ती केंद्र येथे तीन दिवसीय कुस्ती पंच प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मल्लविद्या कुस्ती महासंघाचे अध्यक्ष गणेश मानगुडे व हिंद केसरी संतोष वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक प्रेम अकोले यांनी हे प्रशिक्षण दिले. लोहारा तालुक्यातून मल्लविद्या कुस्ती महासंघाचे तालुकाध्यक्ष पैलवान रामेश्वर कार्ले व शीतल कार्ले हे दोघे या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते. या दोघांनीही हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्याबद्दल मल्लविद्या कुस्ती महासंघाचे लोहारा तालुका कार्याध्यक्ष आनंद साळुंखे, उद्योजक भागवत बनकर, मल्लविद्या कुस्ती महासंघाचे विभागीय अध्यक्ष गोविंद घारगे, पोलीस पाटील संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष सूर्यकांत पाटील, तालुका प्रवक्ता तानाजी माटे, संपर्कप्रमुख महेश कुंभार, सुरेश माने, अरुण कुंभार, सतीश पाटील, छत्रपती कामगार संघटनेचे विभागीय सचिव बालाजी माटे यांनी अभिनंदन केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मल्लविद्या कुस्ती महासंघ
Previous Post

लोहारा तालुक्यातील जनता कर्फ्यु यशस्वी

Next Post

राज्यात 30 मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

Related Posts

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?
आपला जिल्हा

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

03/07/2026
Next Post

राज्यात 30 मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's