Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शिवसेना पक्षाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या १२५ बेड्सच्या अद्ययावत कोविड हॉस्पिटलला पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील यांची भेट

admin by admin
26/04/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवसेना पक्षाच्या वतीने व पवनराजे फाउंडेशन, नगरपालिका उस्मानाबाद व आयएमएच्या संयुक्त विद्यमानाने उस्मानाबाद येथील पवनराजे कॉम्प्लेक्स येथील समर्थ मंगल कार्यालयात १२५ बेड्सचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. या अद्ययावत जम्बो कोविड हॉस्पिटलला मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील साहेब, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोमवारी (दि.२६) भेट देऊन चालू कामाची पाहणी केली. या हॉस्पिटलमध्ये मध्ये 50 ऑक्सिजन बेड असून याचा फायदा कोरोना रुग्णांना होणार आहे. यावेळी कोरोना हॉस्पिटलचे काम तात्काळ पूर्ण करून हॉस्पिटल कार्यन्वित करण्याच्या सुचना दिल्या.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर, डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार कैलास पाटीलखासदार ओमराजे निंबाळकरजिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरपालकमंत्री शंकरराव गडाख
Previous Post

उमरगा तालुक्यातील बलसुर येथे होणार कोविड केअर सेंटर – जि प सदस्य सुरेशदाजी बिराजदार, बलसुर ग्रामपंचायत, नागरिक व लोकसहभागातून होणार कोविड केअर सेंटर – रुग्णांची होणार गावातच सोय

Next Post

लोहारा येथील शिव मित्र मंडळाच्या वतीने स्टीमरचे वाटप – तहसीलदार रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कटारे, मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

लोहारा येथील शिव मित्र मंडळाच्या वतीने स्टीमरचे वाटप - तहसीलदार रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कटारे, मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's