Vartadoot
Sunday, July 26, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

साक्षी गौरीशंकर कलशेट्टी हिचे तालुकास्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनात यश

admin by admin
28/08/2022
in आरोग्य व शिक्षण, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील भारत विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी गौरीशंकर कलशेट्टी (९ वी) हिने दि. २४ ऑगस्ट ला झालेल्या लोहारा तालुका ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनात मोठ्या गटातून सहभाग नोंदविला होता. या ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनात तिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.


दि. २४ ऑगस्ट रोजी लोहारा तालुका ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात माकणी येथील भारत विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी गौरीशंकर कलशेट्टी हिने विज्ञान व तंत्रज्ञान विषय घेऊन तिने स्वतः तयार केलेल्या जिके मॅथस् ऍप च्या माध्यमातून गणित सहजतेने शिकण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबाबत माहिती सांगितली. लोहारा तालुक्यातील सहभागी विद्यार्थ्यातून तिची द्वितीय क्रमांकाने निवड करण्यात आली आहे. तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्यासह विद्यार्थ्यांनी कौतुक केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
Previous Post

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव – महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ! देशात झालेल्या उपक्रमांपैकी तब्बल ७५ टक्के उपक्रम एकट्या महाराष्ट्रात राबविले

Next Post

लोहारा तालुक्यातील धानुरी येथे स्वखर्चाने उभारले गणेश मंदिर – भक्तिमय वातावरणात झाली गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील धानुरी येथे स्वखर्चाने उभारले गणेश मंदिर - भक्तिमय वातावरणात झाली गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's