Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयाच्या मेडिकल युनिट च्या माध्यमातून १२६ गावात मिशन कवच कुंडल अभियान सुरु

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील दि प्राईड इंडिया स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या चार अद्ययावत मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून १२६ गावामध्ये “मिशन कवच कुंडल अभियान” सुरु करण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत कोव्हीड लसीकरणा संबधी जनजागृती आणि लसीकरण करण्यात येत आहे. या माध्यमातून गावातील पात्र नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे असे प्रतिपादन स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. \"\"स्पर्शचे कार्यक्रम अधिकारी अच्युत आदटराव म्हणाले कि, चार मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील गरजू १२६ गावामध्ये ठरलेल्या तारखेला आणि ठरलेल्या वेळेत आरोग्य सेवा सातत्याने देण्यात येते. तसेच \”मिशन कवच कुंडल\” अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी १२६ गावामध्ये मोबाईल मेडिकल युनिटच्या नियोजित दौऱ्याच्या एक दिवस अगोदर चित्ररथाच्या माध्यमातून लसीकरणासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. तर दुसऱ्या दिवशी कोव्हीड लसीकरण आयोजित करण्यात येत आहे.\"\"चारही मोबाईल मेडिकल युनिटवर कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसीचे डोस उपलब्ध करण्यात आलेले आहेत. वाडी,वस्ती व दुर्गम भागातील लोकांना गावातच डोस उपलब्ध झाल्याने व सुविधा निर्माण झाल्याने नागरिकामधून कौतुक होत आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसीचे एकूण २७४५ डोस देण्यात आले अशी माहिती स्पर्श रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यासाठी सर्व ग्रामपंचायत, आशा कार्यकर्ती आणि मोबाईल मेडिकल युनिटचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Ad 2
Ad 1
Tags: मिशन कवच कुंडलस्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक रमेश बारसकर यांच्या अध्यक्षतेखाली लोहारा येथे बैठक संपन्न

Next Post

आरणी ठरले लोहारा तालुक्यातील १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे पहिले गाव

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

आरणी ठरले लोहारा तालुक्यातील १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे पहिले गाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!