Vartadoot
Tuesday, July 28, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांना हिरकणी पुरस्कार जाहीर – ७ मार्चला तुळजापूर तालुक्यातील आरळी येथे होणार वितरण

admin by admin
05/03/2022
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तुळजापूर तालुक्यातील आरळी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. आरळी बु. येथे दि. ७ रोजी हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात पुणे येथील प्रसिद्ध सिनेअभिनेत्री, निर्माती, छावा क्रांतीवीर सेनामहिला चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा श्री मेसवाल यांना हिरकणी पुरस्कार २०२२ देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील आरळी बु. महोत्सव समिती २०१८ पासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्कार” देऊन गौरव करण्याचा वसा हाती घेतला आहे. यंदा हे पुरस्काराचे पाचवे वर्ष आहे. पुणे येथील सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांनी केलेल्या उल्लेखनीय, भरीव व वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा जिनत कोहिनूर सय्यद या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तुळजापूर तालुक्यातील आरळी बु येथे दि. ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अभिनेत्री श्री मेसवाल
Previous Post

मुरूम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात स्वंयशासन दिन उत्साहात साजरा

Next Post

उमरगा येथील तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जाणली रुग्णालयाची कार्यपद्धती

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

उमरगा येथील तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जाणली रुग्णालयाची कार्यपद्धती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's