Vartadoot
Saturday, April 11, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अनावश्यक खर्च टाळून निवासी दिव्यांग शाळेत वाढदिवस साजरा – फावडे कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम

admin by admin
07/02/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील व्यावसायिक वीरभद्र फावडे यांची मुलगी वैदेही हिचा वाढदिवस मंगळवारी (दि.७) फावडे कुटुंबीयांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व किराणा किट देऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
यावेळी विरभद्र फावडे, अमोल बिराजदार, संतोष फावडे, सुमित फावडे, स्वप्नील फावडे, आशुतोष फावडे, मुबारक हिप्परगे, जावेद मोमीन, सुरेश शेगजी यांच्यासह फावडे परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी तुळशीराम नादरगे, शिक्षक गुंडुरे सर, वाघमोडे सर, कुलकर्णी सर, चलवाड मँडम, शेख मँडम, गुंजाले मँडम, घोडके मँडम व कर्मचारी माने, कोरे, सुर्यवंशी, सगर, गिरी आदी उपस्थित होते.

वाढदिवस

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Next Post

शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयास नॅककडून मानांकन मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. पाटील यांचा सत्कार

Related Posts

भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती
लोहारा तालुका

भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती

10/04/2026
खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट
लोहारा तालुका

खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट

06/04/2026
जिल्हा परिषद शिक्षक अनिल अर्जुने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
लोहारा तालुका

जिल्हा परिषद शिक्षक अनिल अर्जुने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

04/04/2026
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – लोहाऱ्यात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
राजकीय

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – लोहाऱ्यात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

02/04/2026
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता
लोहारा तालुका

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता

01/04/2026
मुर्शदपुर येथे नूतन महिला लोकप्रतिनिधींचा सत्कार; जिजाऊ ब्रिगेडच्या ग्रामशाखेचे उद्घाटन
लोहारा तालुका

मुर्शदपुर येथे नूतन महिला लोकप्रतिनिधींचा सत्कार; जिजाऊ ब्रिगेडच्या ग्रामशाखेचे उद्घाटन

31/03/2026
Next Post

शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयास नॅककडून मानांकन मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. पाटील यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's