Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उमरगा येथील तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये करिअर कट्टा कार्यशाळा

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा कार्यशाळा घेण्यात आली.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना \”करिअर कट्टा \” या उपक्रमांतर्गत आय.ए.एस.आपल्या भेटीला आणि उद्योजक आपल्या भेटीला अंतर्गत कार्यशाळा घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य कवलजीत बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशवंत शितोळे म्हणाले की, विद्यार्थ्यांची प्रत्येक संकटाना सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे. संकटाना संपवून टाकण्याची तयारी ठेवा. तसेच विविध नवीन शिक्षण पद्धतीच्या अवलंब करून घेतला पाहिजे. मोबाइलचा अति प्रमाणात वापर करू नये असे आवाहन करत बौद्धिक संपत्ती अधिकार याविषयी माहिती दिली.

\"\"

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील बारकावे शोधून त्यातील प्रत्येक भागाचे चिंतन करायलाच हवे. व्यक्तीमत्व विकास, संवाद कौशल्य, मुलाखतीस सामोरे कसे जावे याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. संगमेश मंठाळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पुजा भावे यांनी आभार मानले. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. संजय अस्वले यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रा. प्रदिप डिग्गे, प्रा. शैलेंद्र घुले, प्रा. दीपाली भगत, प्रा. स्नेहल चनशेट्टी, प्रा. प्रिती शिंदे, अभिजित माने, सुहास गायकवाड यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: करिअर कट्टाकार्यशाळा
Previous Post

जुगार खेळणाऱ्या पाच जणांविरुद्ध कारवाई – रोख रखमेसह एकूण तीन लाख १३ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

कृषी विभाग आत्मातर्फे उमेदच्या बचतगटांना भाजीपाला किटचे वाटप

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

कृषी विभाग आत्मातर्फे उमेदच्या बचतगटांना भाजीपाला किटचे वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!