Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उमरगा लातुर रोडवर बीरुदेव मंदीर जवळ ट्रॅक्टर व आटोचा अपघात होऊन सहा जखमी तर एकाचा मृत्यू

by admin
in उमरगा तालुका, क्राईम न्यूज
A A
0

सोमवारी (दि.२९) सायंकाळी ५ च्या सुमारास उमरगा ते राजेगाव जानारा आटो क्रमांक MH25 M1425 हा लातुर च्या दिशेने जात होता. व MIDC मधुन येणारा ट्रॅक्टर क्रमांक MH25 G 3007 यांच्यात समोरा समोर धडक होऊन सहा जखमी तर एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
1. रंजना यादव सुरवसे वय 50 रा राजेगाव 2. श्रेया श्रावण जाधव वय 18 रा नांरगवाडी, 3.गायत्री आभिमन्यु जाधव वय 20 वर्ष, 4. मंगलाबाई हारीदास जाधव वय 65 रा राजेगाव, 5. वंदना आभिमन्यु जाधव वय 57 वर्ष राहणार नांरगवाडी, 6. आनाराव लक्षिमन कांबळे वय 60 रा सावळसुर हे जखमी झाले आहेत तर कांताबाई बब्रुवान दुधभाते वय 65 रा राजेगाव यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळाली आहे.
सदर आपघाताची माहीत मिळताच उमरगा चौरस्ता येथे आपघातग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधामची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर व उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले.

\"अपघात\"

Ad 2
Ad 1
Previous Post

तरुणाच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी केली आर्थिक मदत

Next Post

लोहारा शहरात होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

लोहारा शहरात होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!