Vartadoot
Wednesday, June 25, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उस्मानाबाद नेहरू युवा केंद्राच्या सल्लागारपदी तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संपर्क प्रमुखपदी आभिलाष लोमटे यांची निवड

admin by admin
02/02/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
विविध क्षेत्रात लाेकाेपयाेगी कार्य करीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आभिलाष लोमटे यांची भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र उस्मानाबादच्या जिल्हास्तरीय समितीच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे. तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संपर्क प्रमुखपदीदेखील लोमटे यांची निवड करण्यात आली आहे.
सहकार, सामाजिक, आध्यात्मिक, आरोग्य, बांधकाम व उद्योग अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच आजच्या पिढीच्या अनेक तरुणांपुढे आदर्शवत असे सामाजिक काम करणाऱ्या आभिलाष लोमटे यांची नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय समितीच्या सल्लागारपदी तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संपर्कप्रमुख पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अखिल भारतीय वारकरी मंडळनेहरू युवा केंद्र
Previous Post

लोहारा नगरपंचायत हद्दीतील दलित वस्ती निधीचा इतर प्रभागात गैरवापर करून निकृष्ठ नियमबाह्य कामे करणाऱ्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व नगरअभियंता यांची तात्काळ चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी नगरसेवक शामसुंदर नारायणकर यांचे तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

Next Post

आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भातागळी येथे रक्तदान शिबीर संपन्न

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
जय भीम पदयात्रेत धाराशिवकरांचा उत्स्फूर्त सहभाग
आपला जिल्हा

जय भीम पदयात्रेत धाराशिवकरांचा उत्स्फूर्त सहभाग

14/04/2025
पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात;  आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड
आपला जिल्हा

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड

08/04/2025
लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश
उमरगा तालुका

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश

05/04/2025
राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने
आपला जिल्हा

राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने

27/03/2025
Next Post

आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भातागळी येथे रक्तदान शिबीर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506720

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!