Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उस्मानाबाद नेहरू युवा केंद्राच्या सल्लागारपदी तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संपर्क प्रमुखपदी आभिलाष लोमटे यांची निवड

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
विविध क्षेत्रात लाेकाेपयाेगी कार्य करीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आभिलाष लोमटे यांची भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र उस्मानाबादच्या जिल्हास्तरीय समितीच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे. तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संपर्क प्रमुखपदीदेखील लोमटे यांची निवड करण्यात आली आहे.
सहकार, सामाजिक, आध्यात्मिक, आरोग्य, बांधकाम व उद्योग अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच आजच्या पिढीच्या अनेक तरुणांपुढे आदर्शवत असे सामाजिक काम करणाऱ्या आभिलाष लोमटे यांची नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय समितीच्या सल्लागारपदी तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संपर्कप्रमुख पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Ad 2
Ad 1
Tags: अखिल भारतीय वारकरी मंडळनेहरू युवा केंद्र
Previous Post

लोहारा नगरपंचायत हद्दीतील दलित वस्ती निधीचा इतर प्रभागात गैरवापर करून निकृष्ठ नियमबाह्य कामे करणाऱ्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व नगरअभियंता यांची तात्काळ चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी नगरसेवक शामसुंदर नारायणकर यांचे तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

Next Post

आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भातागळी येथे रक्तदान शिबीर संपन्न

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भातागळी येथे रक्तदान शिबीर संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!