Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उस्मानाबाद पोलीस दलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा व रक्तदान शिबीर संपन्न

admin by admin
21/06/2023
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालय मैदान, उस्मानाबाद येथे बुधवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शेकतोच शिवाय मनावरही चांगले संस्कार करु शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल.

योग

आंतराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी 21 जून रोजी भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. याच पार्श्वभुमीतून उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलात पोलीस मुख्यालय, पोलीस उपविभागीय कार्यालये व सर्व पोलीस ठाणी स्तरावर योग दिन साजरा करण्यात आला. तसेच या निमीत्ताने उस्मानाबाद पोलीस व बार्शी येथील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालयातील अलंकार सभागृहात रक्तदान शिबीराचे ही आयोजन करण्यात आले होते.

योग
सदर कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्रीमती ए.एस शेंडे, जिल्हा न्यायाधिश-1 उस्मानाबाद श्री. आर. एस. गुप्ता, अध्यक्ष बार कॉन्सिल महाराष्ट्र व गोवा श्री. एस. एस. पाटील, अध्यक्ष जिल्हा विधीज्ञ मंडळ, उस्मानाबाद श्री. एस.आर. मुंढे, योग प्रशिक्षक श्रीमती प्रभा भानुशाली यांसह जिल्हा पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार उपस्थितीत होते.

योग

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: योग दिन
Previous Post

लोहारा शहरातील जगदंबा मंदिर ट्रस्टच्या वतीने राहुलदादा पाटील यांचा सत्कार

Next Post

ज्ञानज्योती बहुद्देशिय सामजिक संस्थेचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर – 2 जुलै रोजी उमरगा येथे होणार पुरस्कारांचे वितरण

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

ज्ञानज्योती बहुद्देशिय सामजिक संस्थेचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर - 2 जुलै रोजी उमरगा येथे होणार पुरस्कारांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's