Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उस्मानाबाद येथे मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजला भाई उद्धवराव (दादा) पाटील यांचे नाव द्यावे – आमदार रोहित पवार यांच्याकडे भाई उद्धवराव पाटील विचार मंचाची निवेदनाद्वारे मागणी

admin by admin
21/01/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद येथे मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजला भाई उद्धवराव (दादा) पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडे भाई उद्धवराव पाटील विचार मंचाची वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आमदार रोहित पवार गुरुवारी (दि.२१) उस्मानाबाद शहरात आले होते. भाई उद्धवराव पाटील यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कोविड योध्याचा सत्कार व व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार आले होते. यावेळी बदलत्या काळातील राजकारणातील संधी व आव्हाने या विषयावर आमदार रोहित पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे होते. यावेळी आमदार संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांच्या हस्ते कोविड योध्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाई उद्धवराव पाटील विचार मंचच्या वतीने निवेदन देण्यात आले. काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद येथे नवीन मेडिकल कॉलेज मंजूर झाले आहे. या महाविद्यालयाला भाई उद्धवराव (दादा) पाटील यांचे नाव द्यावे अशी उस्मानाबादकरांची मागणी आहे. त्यामुळे या कॉलेजला भाई उद्धवराव पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उस्मानाबाद मेडिकल कॉलेजभाई उद्धवराव (दादा) पाटील
Previous Post

आमदार रोहित पवार उद्या उस्मानाबाद शहरात

Next Post

लोहारा तालुक्यातील नागराळ येथील पुलाची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांचे उपोषण सुरू

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील नागराळ येथील पुलाची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांचे उपोषण सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's