सदर युवकाने वापरलेली भाषा ही लांच्छनास्पद असून महिला किंवा तरुणीवर असे वक्तव्य करणारी ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला छेद देणारी आहे. तरी सदर माथेफिरू तरुणावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजतीलक रौशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.