लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील माजी सरपंच मंगेश पाटील यांचे बुधवारी (दि.७) सकाळी निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर तावशीगड येथे सायंकाळी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.