उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांची मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांनी त्यांची मुरूम येथे भेट घेऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी संजय कारभारी, कमलाकर मोटे, मारुती जडगे, दत्ता मामा चटगे, धनराज मंगरूळे आदी उपस्थित होते.